Chala Hawa Yeu Dya | सागर कारंडेचा हॉटेलमधला ‘पाहुणचार’ | Sagar Karande and Bharat Ganeshpure

2021-08-24 9

चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना खदखदून हसवायला हे विनोदवीर नेहमीच सज्ज असतात. यावेळीच्या भागातही हे विनोदवीर हास्याचा नवा धमाका आपल्यासाठी घेऊन आले आहेत. ..सध्या थुकरटवाडीत एक हॉटेल थाटण्यात आलंय. हॉटेल जसं जुनं आहे पण यात सेलिब्रिटींची सतत ये जा असते... पाहूयात यावेळी या हॉटेलमध्ये कोणता सेलिब्रिटी आलाय आणि त्याने काय धमाल केलीय ते.

#ChalaHawaYeuDya #SagarKarande #BharatGaneshpure #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber